Monday, September 01, 2025 09:14:03 PM
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या 12 गड-किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे.
Ishwari Kuge
2025-07-12 08:33:03
भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यानच बलोच नेत्यांनी बलुचिस्तान पाकिस्तानपासून स्वतंत्र होत असल्याची घोषणा केली आहे. यानंतर सोशल मीडियावर 'Republic of Balochistan announced'चा ट्रेंड सुरू झाला आहे.
Amrita Joshi
2025-05-14 15:24:42
म्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा उच्चांकी गाठताना दिसत आहे.
Samruddhi Sawant
2025-05-06 07:55:06
भारत-पाकिस्तान दरम्यानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज संयुक्त राष्ट्रसंघाने एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे.
2025-05-05 09:24:57
गेल्या वर्षी बांगलादेशात हिंसक निदर्शने झाली होती. सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्याच्या मागणीने हे आंदोलन सुरू झाले. हळूहळू निदर्शकांनी शेख हसीना सरकार बरखास्त करण्याची मागणी करायला सुरुवात केली
Jai Maharashtra News
2025-02-13 15:18:07
2024-12-21 20:42:55
दिन
घन्टा
मिनेट